ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला माहित आहे का? हॉप शूट्स ही भाजी जगातील सर्वात महागडी भाजी आहे
आंतरराष्ट्रीतय बाजार भावानुसार १ हजार युरो म्हणजेच ८१ हजार ते १ लाख रूपये या भाजीची १ किलोची किंमत आहे.
युरोपीय देशात हॉट शूट्स भाजीची शेती केली जाते.ब्रिटन आणि जर्मन येथे ही भाजीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.
औषधी उदयॊगांमध्ये अँटिबायॉटिक तयार करण्यासाठी देखील या भाजीचा वापर केला जातो.
शंकुच्या आकाराच्या या भाजीच्या फुलांचा उपयोग बिअर बनवण्यासाठी केला जातो. याच्या फुलांना हॉप कोन्स म्हणतात.
ही भाजी कच्ची देखील खाल्ली जाते चवीला कडू असलेल्या या भाजीच्या फाद्यांचा उपयोगही केला जातो यापासून लोणचंही तयार केलं जातं. तेही खूप महाग असतं.
हॉप शूट्स ही औषधी वनस्पती आहे, चिंता , तणाव , टिबी, कॅन्सर या सारंख्या आजारांवर या भाजीचे सेवन केले जाते.