Gangappa Pujari
२०१९ मध्ये महाभयंकर कोरोना महारोग आला. ज्यामुळे जगभरात लॉकडाऊन झाले..
ज्यामुळे जगभरात लॉकडाऊन झाले..
या रोगानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर सध्या वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.
सध्या अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम सुरू असून येणाऱ्या काळात त्याला चालना मिळण्याची शक्यता आहे..
मात्र हे वर्क फ्रॉम होम आरोग्यास हानीकारक आहे...
वर्क फ्रॉम होममुळे गेल्या काही वर्षांत फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झाल्या आहेत. ज्यामुळे अनेकांचं वजन झपाट्याने वाढलं आहे.
यासोबतच तुम्ही तासन् तास बेडवर राहिल्यास पोट आणि कमरेची चरबी आणखी वाढेल.
हिवाळ्याच्या ऋतूत लोक रजाई आणि ब्लँकेटमध्ये पाय घालून काम करतात, ज्यामुळे झोप वाढते आणि आळस वाढतो, अशा आळशीपणामुळे शरीराचे नुकसान होते.
बेडवर बसून लॅपटॉपवर काम करता तेव्हा तुमची कंबर आणि मानेची स्थिती योग्य नसते. यामुळे पाठदुखी किंवा मणक्यात वेदना होऊ शकतात,