ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना योग्य पोषण मिळणं गरजेचे असते.
केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केसामध्ये कोंडा, केस गळतीच्या समस्या उद्भवतात.
अनेकजण केस विंचरण्यासाठी किंवा केसांमधील गुंता काढण्यासाठी कंगव्याचा वापर केला जातो.
बाजारामध्ये तब्बल दोन प्रकारचे कंगवे मिळतात. अनेकांना प्रश्न पडतो केसांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक की लाकडी नेमकं कोणता कंगवा चांगला असतो?
प्लास्टिकच्या कंगव्याने केस विंचरल्यामुळे केस गळण्याच्या उद्भवू शकतात.
लाकडी कंगवा वापरल्यास तुमचे केस निरोगी राहातात आणि कोंड्याची समस्या निघून जाते.
लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंता होत नाही. त्यामुळे निरोगी केसांसाठी लाकडी कंगवा फायदेशीर मानला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.