Satish Daud
लग्नानंतर पती-पत्नी कायमस्वरूपी एकमेकांचे होतात.
अनेकदा पती आणि पत्नी एकमेकांपासून कोणत्याच गोष्टी लपवत नाहीत.
पण काही गोष्टी अशा असतात, की ज्या नवऱ्यांपासून लपवल्या जातात.
लग्नाआधी बहुतांश महिलांचा सीक्रेट क्रश असतोच. त्याबद्दल त्या नवऱ्याला कधीच सांगत नाही.
पत्नी आपल्या पत्नीपासून आरोग्याशी संबंधित गोष्टी लपवतात. जेणेकरून त्या गोष्टी ऐकल्यानंतर पतीला त्रास होणार नाही.
नोकरी करणाऱ्या महिला आपल्या ऑफिसमधील बहुतांश गोष्टी पतीपासून लपवून ठेवतात.
अनेकदा लहान मुलांनी केलेल्या गंभीर चुका देखील पत्नी पतीच्या कानावर घालत नाही.
याशिवाय महिला घरातील खर्चाशिवाय काही बचत जरूर करत असतात. त्याबद्दल त्या पतीला सांगत नाही.