Gautami Patil : मला जे चांगलं म्हणत नाहीत त्यांना...; ट्रोलर्सवर गौतमी बरसली

Ruchika Jadhav

गौतमी पाटील महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात आली होती.

Gautami Patil | Instagram

इथे तिचा सत्कार करण्यात आला.

Gautami Patil | Instagram

यावेळी गौतमीने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Gautami Patil | Instagram

मला जे चांगले म्हणतात त्यांना धन्यवाद देते, असं गौतमी म्हणाली.

Gautami Patil | Instagram

मला जे चांगलं म्हणत नाहीत त्यांना बाय बाय करते असंही तिने सांगितलं आहे.

Gautami Patil | Instagram

लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतोय. मी स्वताला लावणी नृत्यांगना म्हणून कधीही गवगवा केलेला नाही.

Gautami Patil | Instagram

महिला दिनानिमित्त जो माझा गौरव केला गेला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे.

Gautami Patil | Instagram

माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, असं गौतमीने म्हटलं आहे.

Gautami Patil | Instagram
Ankita Lokhande | Instagram