Ruchika Jadhav
पहिल्यांदा आई होताना प्रत्येक महिलेसाठी हा सर्वाधिक खास क्षण असतो.
महिला गरोदर असताना तिचे वजन वाढते.
स्तनपान केल्याने वजन कमी होण्यास मदतत होते.
उभे राहून बाळाला कधीही स्तनपान करु नका.
आरमदायी ठिकाणी बसूनच बाळाला दूध पाजा.
बाळाला दूध पाजण्याची वेळ ठरवून घ्या.
ठरलेल्या वेळेला विलंब करू नका.
आईने खाली झोपून बाळाला दूध पाजू नये.