Tanvi Pol
महिलावर्ग अतिशय कमी पैशात कल्याणजवळील माथेरान या ठिकाणी फिरण्याचा प्लॉन करु शकता.
कर्जतमध्येही असलेल्या डोंगरावर महिला ट्रेकिंगसाठी जाऊ शकतात.
१५०० मध्ये लोणावळा फिरण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण ठरु शकते.
एक दिवसाची ट्रिप महिला वर्ग १५०० रुपयात करु शकता.
पावना लेक महिलांसाठी फिरायला जाण्यासाठी चांगले ठिकाण ठरते.
१५०० बजेटमध्ये महिला वर्ग एलिफंटा लेणी पाहण्यासाठी जाऊ शकतात.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्ही १५०० बजेटमध्ये जाऊ शकता.