Women Toe Rings Reason: लग्नानंतर महिला पायात जोडवी का घालतात?

Priya More

सौभाग्य अलंकार

लग्नानंतर महिला गळ्यामध्ये मंगळसुत्र घालतात. त्याचप्रमाणे पायामध्ये जोडवी घालतात. सौभाग्य अलंकार म्हणून त्याकडे पाहिले जाते.

Women Toe Rings | Social Media

प्रजनन क्षमता

पायात जोडवी घातल्यामुळे शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.

Women Toe Rings | Social Media

हृदयाची गती

पायात जोडवी घातल्यामुळे महिलांच्या हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

Women Toe Rings | Social Media

थायरॉइडचा धोका

अनेक महिलांना थायरॉइडचा त्रास असतो. पायात जोडवी घातल्यामुळे त्याचा धोका कमी होतो.

Women Toe Rings | Social Media

मासिक पाळीची समस्या

पायात जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो आणि ती नियमित होते.

Women Toe Rings | Social Media

रक्तपुरवठा सुरळीत

जोडव्यांमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.

Women Toe Rings | Social Media

नसा व्यवस्थित राहतात

जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात.

Women Toe Rings | Social Media

ऊर्जेचे प्रमाण

पायात जोडवी घातल्याने महिलांच्या शरिरातील ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.

Women Toe Rings | Social Media

NEXT: Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपण्याआधी करा 5 गोष्टी

How To Control Diabetes | Saanm Tv
येथे क्लिक करा...