Surabhi Jayashree Jagdish
आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वानांपैकी एक होते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यास आयुष्यातील अनेक संकटे टाळता येतात.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं आहे की, स्त्रियांनी नेहमी पाच प्रकारच्या पुरुषांपासून अंतर ठेवावे
स्त्रियांनी कधीही लोभी पुरुषांशी मैत्री करू नये. अशा पुरुषांना स्त्रीवर नव्हे, तर तिच्या पैशावर प्रेम असते.
आचार्य चाणक्य यांनी रागीट पुरुषांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अशा माणसासोबत राहणं म्हणजे नरकात राहण्यासारखं आहे.
चाणक्य यांचे चौथे तत्त्व म्हणजे दारू आणि जुगार यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या पुरुषांना टाळणे.
जर पुरुषाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर संशय येत असेल तर स्त्रीने ताबडतोब अशा नात्यापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.