Pregnant Woman: गर्भवती महिलांनी वांगी खाणं टाळावं; कारण आहे खूपच महत्वाचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजी

वांगी ही सर्वात स्वस्त आणि सामान्य भाज्यांपैकी एक आहे. बऱ्याचं लोकांना वांग्याची भाजी, भजी, भरीत खायला आवडतं.

Vegetables | yandex

काळजी

प्रेगनेंसीमध्ये आई आणि पोटातल्या बाळाची काळजी घेणे आवश्यक असते.

Care | yandex

कारण

प्रेगनेंसीमध्ये महिलांनी वांग्याचं सेवन करु नये असं अपण अनेकदा एकतो. पण यामागचं कारण नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडतो.

Reason | yandex

त्रास

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायटोहोर्मोन्स आढळतात. ज्यामुळे प्रेगनेंसीमध्ये त्रास होतो.

Trouble | yandex

समस्या

त्यासोबतच गरोदर महिलांना वांगखाल्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते.

Problems | yandex

अ‍ॅसिडिटी

प्रेग्नेंसीमध्ये वांग्याचे सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी आणि पचनक्रिये संबंधित समस्या उदभवण्याची शक्यता असते.

Acidity | yandex

खाज

गर्भवती महिलांना वांग्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण वांग्यामुळे हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये खाज सुटते.

Itching | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: रोज चालण्याचे हे आहेत 5 भन्नाट फायदे

10 benefits of walking after dinner | Yandex