Hair Care Tips: रात्री झोपण्याआधी केसांची अशी घ्या काळजी

Manasvi Choudhary

केसांचे आरोग्य

झोपण्यापूर्वी केवळ त्वचेची काळजीच नाही तर केसांची काळजी घेणेही खूप महत्वाचे आहे

Hair Care Tips | Canva

रात्री केसांची काळजी

रात्रीच्या वेळी केस तुटणे आणि गळणे टाळण्यासाठी केसांची काळजी घ्यावी

Hair Care Tips | Canva

केसांची वाढ

रात्री झोपण्यापूर्वी केसांची वेणी बांधल्याने केसांची वाढ होते.

Hair Care Tips | Canva

त्रास

वेणीमुळे केसांचा गुंता होत नाही केस तुटण्याचाही त्रास कमी होतो.

Hair Care Tips | Canva

मोकळे

रात्री झोपताना केसांना विंचरा जेणेकरून ते मोकळे होतील

Hair Care Tips | Canva

केसांची वेणी

केसांचे मॉश्चरायजर कायम ठेवायचे असल्यास केसांची वेणी घाला

Hair Care Tips | Canva

गुंता होणार नाही

केसांचा गुंता सोडवून नीट केसांची वेणी घाला

Hair Care Tips | Canva

NEXT: Shilpa Shetty: शिल्पाला शेट्टी इतकी फिट कशी?

Shilpa Shetty | Instagram
येथे क्लिक करा...