साम टिव्ही ब्युरो
महिला आणि पुरूष यांच्या शर्टची रचना वेगवेगळी असते.
अनेकदा कपड्यांचा पॅटर्न जो पूर्वीपासून आहे तोच असतो.
मात्र शर्टच्या बटणाची बाजू सांगते की तो महिलेचा आहे की पुरुषाचा.
पुरूषांच्या शर्टची बटण कायमच उजव्या बाजूला असतात.तर महिलांच्या शर्टची बटण डाव्याबाजूला असतात.
शर्टच्या बटणांमागे रंजक असा इतिहास आहे.पूर्वीच्या काळी इंग्लिश महिलांना कपडे घालण्यासाठी महिला मदतनीस होत्या
त्या नेहमी डाव्या हाताने काम करत होत्या. यामुळे महिलांच्या शर्टची बटणे डावव्या बाजूला असत.
स्त्रिया सहसा स्तनपान करताना आपल्या बाळाला डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने काही इतर कामे देखील करतात