Women Attraction: विवाहित पुरुषांबाबत संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

Satish Daud

विवाहित पुरुष

विवाहित पुरुष हळूच इतर पुरूषांच्या बायकांकडे नजर टाकतात यात काही मोठी आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही.

Man Women Attraction | Saam TV

बायकांकडे नजर

एका संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा पुरुष पत्नीपेक्षा इतर महिलांकडे जास्त बघतात.

Man Women Attraction | Saam TV

इतर महिलांची प्रशंसा

बहुतेक पुरूष त्यांच्या मित्रांच्या किंवा इतर लोकांच्या पत्नींच्या सतत प्रशंसा करताना दिसतात.

Man Women Attraction | Saam TV

आकर्षित होणे

कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात

Man Women Attraction | Saam TV

इतर पुरुषांच्या बायका

विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या पत्नींपेक्षा अधिक आकर्षक का वाटतात?

Man Women Attraction | Saam TV

पती-पत्नीमध्ये संवाद

जेव्हा पती-पत्नीमध्ये संवाद आणि समजूतदारपणाचा अभाव असतो तेव्हा असे घडते.

Man Women Attraction | Saam TV

लग्न झाल्यावर वाटते

काहींना लग्न झाल्यावर वाटते, की अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता. हे देखील एक कारण आहे

Man Women Attraction | Saam TV

पत्नी आपल्या पतीला खुश

जेव्हा पत्नी आपल्या पतीला खुश ठेवू शकत नसते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नसते अशावेळी तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो.

Man Women Attraction | Saam TV

पत्नीला रस नाही

जेव्हा पतीला कळते की पत्नीला त्याच्यात काही रस नाही. तेव्हा पती सुद्धा त्याला समजून घेईल अशी स्त्री जोडीदार शोधू लागतो.

Man Women Attraction | Saam TV

NEXT: महिला घरात एकट्या असताना काय करतात?

Women or Girls Secret | Saam TV