Girls Attract On Boys First Date : पहिल्या भेटीत मुली मुलांमधल्या या गोष्टी करतात नोटीस...

कोमल दामुद्रे

पहिली भेट

असे म्हटले जाते की, कोणीच आपली पहिली भेट विसरत नाही.

couple | yandex

नातं

तुमची पहिली भेट ही तुमच्या नात्याला नवीन दिशा देणारी असते.

couple | Yandex

नोटीस

जर तुम्ही एखाद्या मुलीला भेटायला जात असाल तरी पहिल्या भेटीत मुली काय नोटीस करतात हे जाणून घ्या

Couple | canva

शरीरयष्टी

पहिल्या भेटीत मुली सर्वप्रथम तुमची शरीरयष्टी पाहातात. त्यांना अधिक उंच किंवा कमी उंचीची मुल अजिबात आवडत नाही.

Kiara and Siddharth | social media

रुप

तुमच्या शरीरयष्टीनंतर मुली तुमचं रुप बघतात. त्यांना दाढी असलेली मुलं अधिक आवडतात.

riteish deshmukh and genelia d'souza | social media

हसणं

पहिल्या भेटीत मुली तुम्ही कशाप्रकारे हसतात. हे नोटीस करतात. तुमचा स्वभाव कसा आहे. हे देखील त्या पाहतात.

Surprise Date Plan | Canva

विनोदबुद्धी

आपल्या गंमतीदार गोष्टींनी इतरांना हसवण्याची क्षमता ठेवणाऱ्या मुलांवर मुली जीव ओवाळतात.

Dinner date | Canva

आत्मविश्वास

तुमच्या वागण्यातील, बोलण्यातील आत्मविश्वासाकडे त्यांचं चांगलंच बारीक लक्ष असतं.

alia bhatt wedding date | social media

बोलणं

जास्तीत जास्त मुलींना अधिक बोलणं पसंत असतं. त्यामुळे त्यांच्याशी नीट बोला.

riteish deshmukh and genelia d'souza | social media

Next : शरीर संबंधांनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी ? इन्फेक्शन पासून राहाल दूर...

Women Physical Hygiene | Saam TV
येथे क्लिक करा