Sai Tamhankar: सई तू खूप भारी दिसते राव...

Shivani Tichkule

बॉलिवूड विश्व गाजवणारी

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. 

Sai Tamhankar Dress | Instagram

फॅशन सेन्समुळे चर्चेत

 केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. 

Sai Tamhankar Photos | Instagram

नवीन फोटो

सईने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar Age | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये सईचा स्टयलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

Sai Tamhankar Movie | Instagram

सई ताम्हणकर फोटो

सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.

Sai Tamhankar Songs | Instagram

क्रेझ

मराठी सिनेसृष्टीत सध्या सई ताम्हणकरची क्रेझ फारच वाढत आहे.

Sai Tamhankar Affairs | Instagram

सईचे हटके लूक

सई नेहमीच विविध ड्रेसमध्ये फोटो चाहत्यासोबत शेअर करते

Sai Tamhankar Style | Instagram

सिनेमा

गेल्या वर्षी सई ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती.

Sai Tamhankar Actress | Instagram

Next : रोखून पाहू नका.. बुडून जाल.. माधवीच्या नजरेनं केली कमाल..

येथे क्लिक करा