Woman Health: वयानुसार मासिक पाळी आली नाहीतर....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

मासिक पाळी म्हणजेच पिरीयड्स (Periods) हे स्त्रीच्या आयुष्यातला आविभाज्य घटक आहे.

Woman Health | Canva

मुलगी

सामान्यपणे, मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी येण्यास सुरूवात होते.

Woman Health | Canva

नैसर्गिक प्रक्रिया

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे मासिक पाळी येणं खूप सामान्य आहे. स्त्रीला महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. पाळीचं 28 दिवसांचं एक चक्र असतं.

Woman Health | Canva

आरोग्य

मासिक पाळी ही स्त्रीच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित आहे.

Woman Health | Canva

मासिक पाळी कधी येते....

एका योग्य वयात आल्यानंतर स्त्रीचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर मासिक पाळी सुरू होते.

Woman Health | Canva

दर महिना प्रक्रिया

निसर्गाच्या या चक्रामुळे दर महिन्याला होणाऱ्या बदलांमुंळे एक स्त्री ही मुलगी, आई, बहिण, पत्नी होत असते.

Woman Health | Canva

NEXT:Search In Google: बायका गुगलवर सर्वाधिक 'हे' पाहतात; ऐकूनच पुरूषांना बसेल धक्का

येथे क्लिक करा...