ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हे चांद त्यांना माझा पैगाम दे खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
“तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”
"तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!"
“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”
रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा रमजान ईद मुबारक!
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा! ईद मुबारक!
“धर्म, जात –पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची… ईद मुबारक!”