Dental Health: खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दात

व्यक्तीला साधारत: ३२ दात असतात. यापैकी वरील दोन आणि खाली दोन अशा ४ अक्कल दाढा असतात.

Dental Health | Canva

जागा

अक्कल दाढ तोंडात दातांच्या ओळीत सगळ्यात शेवटी असते.

Dental Health | Canva

वय

वयाच्या १६ ते २५ या वयात येते. कधी ही दाढ वयाच्या २५ नंतर देखील येते.मेंदूचा पूर्ण विकास झाल्यावर ही दाढ येते म्हणून तिला अक्कल दाढ म्हणतात.

Dental Health | Canva

निर्णय

अक्कल दाढ खूप उशीरा म्हणजे प्रौढ वयात येते. तोपर्यंत व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम असते आणि यावेळी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो.

Dental Health | Canva

वैद्यकीय सल्ला

अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना जाणवतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका वैद्यकीय सल्ला घ्या

Dental Health | Canva

आहार

अक्कल दाढ येत असताना आहारात बदल करावा. मऊ आणि शिजवलेल्या अन्नाचा आहारात समावेश करावा.

Dental Health | Canva

NEXT: Cycling|दररोज सायकल चालवण्याचे आरोग्यादायी फायदे

येथे क्लिक करा...