Tanvi Pol
पहिल्यांदा नाचणीचे पीठ ब्राउन होईपर्यंत भाजून घेयच आहे.
दुसऱ्या पायरीत एक कढई घेऊन त्यात तेल गरम करा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण, अद्रक ,हिरवी मिरची भाजून घ्या.
मग त्यात शिमला मिरची, कांद्याची पात, पत्ताकोबी या भाज्या बारीक चिरून मिस्क करा.
शेवटी भाज्या भाजल्या की त्यामध्ये एक वाटी पाणी आणि सोया सॉस ,काळी मिरची पावडर, टोमॅटो सॉस मिस्क करा.
अगदी काही वेळ उकळी येऊ दिल्यानंतर नाचणी सूप तयार.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.