Winter Skin Care: कडाक्याच्या थंडीत 'अशी' घ्या तुमच्या स्किनची काळजी

साम टिव्ही ब्युरो

थंडीच्या दिवसात स्किन खूप ड्राय पडते. अशावेळी लोशन, माॅश्चराईझर याचा वापर करून चेहऱ्याची चमक आपण वाढवतो.

Winter Skin Care | Saam Tv

जास्तीत जास्त पाणी प्या, यामुळे स्किनचा कोरडेपणा कमी होतो.

Winter Skin Care | Saam Tv

घरगुती फेस मास्कचा वापर करा, जे तुमच्या स्किनची चमक वाढवते.

Winter Skin Care | Saam Tv

चेहऱ्यावरील तत्वेची विशेष काळजी घ्या, सकाळी माॅश्चराईझर लावा

Winter Skin Care | Saam Tv

पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो.

Winter Skin Care | Saam Tv

रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.

Winter Skin Care | Saam Tv

थंडीत चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा.

Winter Skin Care | Saam Tv