Skin Care: थंडीत कोरड्या त्वचेपासून 'अशी' घ्या स्वत:ची काळजी

साम टिव्ही ब्युरो

हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

Skin Care | Saam Tv

हिवाळ्यात थंडीमध्ये स्किनमधील नॅचरल ऑयल कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते.

Skin Care | Saam Tv

थंडीमध्ये सकाळी अंघोळ केल्यानंतर त्वचेला लोशन किंवा बॉडी ऑयल लावा.

Skin Care | Saam Tv

थंडीत त्वचेचा केमिकल्स पासून बचाव करण्यासाठी चंदनपावडर मध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा.

Skin Care | Saam Tv

हिवाळ्यात फेस मास्क लावल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव पडते. त्यामुळे फेस मास्कचा वापर करणे टाळा.

Skin Care | Saam Tv

मुलतानी माती किंवा बेसनच्या पिठाचा पॅकचा वापर देखील तुम्ही थंडी मध्ये करू शकता.

Skin Care | Saam Tv

चेहऱ्यावर हळद किंवा गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

Skin Care | Saam Tv