Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या महिन्यात आहारात बदल करावा.
निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये? थंडीच्या दिवसात शरीरात उबदार ठेवण्यासाठी तसेच इमुन्यिटी वाढवण्यासाठी काय खावे.
संत्री, पेरू, सफरचंद आणि लिंबू ही फळे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
हिवाळ्याच्या दिवसात गाजर, रताळे, बीट आणि मुळा या भाज्यांचे सेवन करा.
हिवाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिणे टाळावे यामुळे सर्दी, ताप हे आजार होऊ शकतात.
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी आंबट फळे खाणे टाळावे. जास्त तेलकट व तळलेले पदार्थ खाणे टाळावे जे पचायला जड असतात.
हिवाळ्यात रवा आणि मैदापासून बनवलेल्या पदार्थ खाणे टाळा यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते व छातीत जळजळ करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्यल ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.