Winter Travel: स्वर्गाहून सुंदर भारतातील Snow Fall ची ठिकाणं, एकदा भेट द्याच!

Manasvi Choudhary

निसर्गरम्य वातावरण

हिवाळ्यात थंडगार वातावरण बघून अनेकांना एखाद्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायला आवडते.

Winter Travel | Yandex

शिमला

थंडीच्या दिवसात शिमला या ठिकाणी फिरायला आवर्जून जावे.

Shimla | Yandex

थंड हवेचे ठिकाण

गुलमर्ग हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. हिवाळ्यात हॉलीडेसाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे.

Gulmarg | Yandex

जम्मू- काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये असलेले गुलमर्ग ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण या ठिकाणी भेट देतात.

Jammu -Kashmir | Yandex

कुफरी

हिमाचल प्रदेशातील स्थित कुफरी देखील हिमवर्षाव दरम्यान खूप प्रेक्षणीय दिसते.

Kufri | Yandex

पर्यटकांची असते गर्दी

थंडीच्या दिवसात येथे पर्यटकांची वर्दळ असते. येथे लोक पर्वतांमधील हायकिंग, स्कीइंग, सुंदर दृश्ये, उंच पाइन झाडे आणि आल्हाददायक थंड हवेचा आनंद घेतात.

Kufri | Yandex

कुल्लू मनाली

हनिमून डेस्टिनेशन कुल्लू मनाली येथे तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक भेट देतात.

Kullu Manali | Yandex

NEXT: Self improvement tips: स्वत:मध्ये करा हे ५ बदल, दिसाल इतरांपेक्षा वेगळे

Self improvement tips | Canva
येथे क्लिक करा...