Winter Bath Tips: हिवाळ्यात थंड की गरम, कोणत्या पाण्याने आंघोळ करावी ?

Manasvi Choudhary

थंडीचे दिवस

सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून आता थंडीला सुरूवात झाली आहे.

Winter Bath Tips | Canva

गरम पाण्याचा वापर

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उब मिळण्यासाठी आघोंळीला गरम पाण्याचा वापर केला जातो

Winter Bath Tips | Canva

गरम की थंड पाणी

हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम किंवा थंड कोणते पाणी वापरावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Winter Bath Tips | Canva

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदानुसार, शरीरासाठी गरम पाणी आणि डोकं धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे.

Winter Bath Tips | Canva

आरोग्याची काळजी

जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे.

Winter Bath Tips | Canva

गरम पाणी कधी वापरावे

जर तुम्हाला सर्दी, ताप असल्यास आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे.

Winter Bath Tips | Canva

वेळेनुसार ठरवा

सकाळी आंघोळ करत असाल तर थंड पाण्याने करावी. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ कोमट पाण्याने करावी.

Winter Bath Tips | Canva

व्यायाम

व्यायाम करणाऱ्यांनी आंघोळीला गरम पाण्याचा वापर करावा.

Winter Bath Tips | Canva

NEXT: Realationship Tips: या आहेत आनंदी जोडप्याच्या 6 चांगल्या सवयी

Realationship Tips | Canva
येथे क्लिक करा...