Winter Health: हिवाळ्यात या लोकांना असतो थंडीचा जास्त त्रास

Manasvi Choudhary

थंडीचा त्रास

हिवाळ्यात सगळ्यांना थंडी वाजते मात्र असे काही लोक आहे ज्यांना इतरांपेक्षा अधिक थंडी वाजते.

Winter Health | Canva

व्हिटॅमिन 12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थंडी जास्त जाणवते.

Winter Health | Canva

पाण्याची कमतरता असल्यास

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास थंडी वाजते.

Winter Health | Canva

पुरेशी झोप न झाल्यास

पुरेशी झोप न घेतल्यास लोकांना थंडीचा त्रास जाणवतो.

Winter Health | Canva

हायपोथाइरॉइडिज्म

थॉयराईची समस्या असलेल्या लोकांना थंडी जास्त जाणवते.

Winter Health | Canva

वजन कमी असणे

वजन कमी असल्यास थंडी जास्त जाणवते.

Winter Health | Canva

ब्लड सर्कुल्येशन न होणे

शरीरात योग्य प्रकारे ब्लड सर्कुल्येशन न झाल्याने थंडी जास्त जाणवते.

Winter Health | Canva

NEXT: Successful Tips: दररोज या ६ गोष्टी करा, जीवनात मिळेल यश

Successful Tips | Canva
येथे क्लिक करा...