Priya Varrier : आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची; मला पागल करतेय ग...!

कोमल दामुद्रे

प्रिया

'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील एका गाण्याने प्रसिद्ध झालेली प्रिया.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

विंक गर्ल

सध्या हीच विंक गर्ल पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

फोटो

प्रिया नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

गाणे

'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील 'मानिका मलयारा पूवी' या एका गाण्याने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

फॉलोवर्स

त्या एका गाण्यामुळे तिचे इन्स्टाग्रामचे फॉलोवर्सनी सहा लाखांचा आकडा क्रॉस केला होता.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

इन्स्टा

या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

केरळ

प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहाणारी आहे.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

कमेंट

तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव नेहमी पाहायला मिळतो.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

Next : रस्त्यात सापडलेल्या पैशांनी बदलेल तुमचे भाग्य, कसे ते जाणून घ्या?

Money Astro Tips | Saam Tv
येथे क्लिक करा