Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पपईचं झाड लावणं अशुभ मानलं जातं.
यामुळे घरात वाद-विवाद, आजारपण आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात.
काही वास्तु तज्ज्ञांचं मत आहे की पपई झाडाच्या मुळांमुळे घराच्या पाया कमकुवत होतो.
हे झाड लवकर वाळतं आणि त्याचा नकारात्मक परिणाम घराच्या उर्जेवर होतो.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे झाड असेल तर सौख्य आणि शांतीत अडथळा येतो.
त्यामुळे वास्तुशास्त्रात घरासमोर पपईचं झाड लावणं टाळावं असं सांगितलं जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.