Summer Superfood: डायबेटीज आणि ब्लड प्रेशरच्या त्रासाने वैतागलात? आत्ताच आहारात करा 'या' भाजीचा समावेश

Sakshi Sunil Jadhav

घरगुती स्वंयपाकातला पदार्थ

शेवग्याची भाजी ही अनेकांच्या आवडीची भाजी असते. घरात ज्वारीच्या भाकरीसोबत लोक खातात.

moringa leaves benefits

भाजी उत्तम चव

उन्हाळ्यामध्ये गावकरी लोक शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात खातात. तिचा सुंगध आणि चव काही वेगळीच आणि भन्नाट असते.

moringa leaves benefits

भाजी बनवण्याची पद्धत

प्रत्येक भागात शेवग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्यामध्ये मसूर डाळीत, सूपमध्ये, स्मूदी किंवा इतर भाज्यांमध्ये तिचा वापर करतात.

drumstick leaves nutrition

डायबेटीजचे रुग्ण

ज्या लोकांनी डायबेटीजचा त्रास आहे. त्यांनी ही भाजी नेहमीच खाल्ली पाहिजे. त्याने शरीरातल्या साखरेची पातळी नियंत्रणात येते.

drumstick leaves nutrition

सांधेदुखी किंवा हाडांचे रुग्ण

तुम्हाला जर अनेक वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या पानांची भाजी असली पाहिजे.

Bone Pain | yandex

हाय ब्लड प्रेशर

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाणं गरजेचं आहे. त्याने कोलेस्ट्रोलसुद्धा कमी होतं.

blood pressure

कॅन्सरचे रुग्ण

तुम्हाला जर जीवघेण्या कॅन्सरच्या आजाराची लागण झाली असेल तर तुम्ही आहारात शेवग्याच्या पानांची भाजी खात राहा. त्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

moringa health benefits

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

moringa health benefits

NEXT: Hair Care: केस धुतल्यावर खूप तुटतात? या टिप्स आत्ताच करा फॉलो, मजबूत केसांचं सिक्रेट

Hair Care Tips | google
येथे क्लिक करा