लग्न- साखरपुड्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो.

Engagement Ring | Saam Tv

यावेळी लग्नाचे सर्व विधी हे रिती-रिवाजानुसार पार पडले जातात.

Engagement Ring | Saam Tv

साखरपुडा विधीत वर-वधू एकमेकांना अंगठी घालतात.

Engagement Ring | Saam Tv

तेव्हा ते हाताच्या पंजाच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात.

Engagement Ring | Saam Tv

शास्त्रानुसार, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की या बोटाची तार थेट हृदयाशी जोडलेली आहे असा विश्वास आहे.

Engagement Ring | Saam Tv

तसेच, डाव्या हाताच्या तिसऱ्या बोटाला वैवाहिक जीवनात महत्त्वाचे स्थान असते.

Engagement Ring | Saam Tv

अनामिका जोडप्यामधील प्रेम दर्शवते. अनामिका हे दोन्ही जन्मापर्यंत एकत्र असण्याचे प्रतीक आहे, म्हणून या बोटात लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी घातली जाते असेही म्हटंले जाते.

Engagement Ring | Saam Tv

NEXT: New Look| ग्लॅमरस! मराठमोळ्या 'या'अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

Sai Tamhankar | Instagram
येथे क्लिक करा....