Cotton Clothes: उन्हाळ्यात सुती वस्त्र का परिधान करावेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एप्रिल- मे चा कडक उन्हाळा सुरू झाला की उष्णता वाढायला सुरूवात होते.

Cotton Clothes | Saam Tv

उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकजण पोशाखांची विशेष काळजी घेतात कारण, वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे महिला असो वा पुरूष हलके कपडे घालण्यास प्राधान्य देतात

Cotton Clothes | Saam Tv

उन्हाळ्यात सुती कपड्यांना का प्राधान्य देतात. आजच माहित करून घ्या

Cotton Clothes | Saam Tv

सुती कापड हे कापसापासून तयार होते कापूस अगदी मऊ आणि मुलायम असतो 

Cotton Clothes | Saam Tv

सुती कापड नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले असते त्यामुळे त्यापासून तुमच्या त्वचेला कोणताही धोका पोहोचत नाही.

Cotton Clothes | Saam Tv

उन्हाळ्यात त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सुती कपडे परिधान केली जातात.

Cotton Clothes | Saam Tv

सुती कपड्यांमधून हवा खेळती राहते. यामुळे उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव होते.

Cotton Clothes | Saam Tv

सुती वस्त्र परिधान केल्याने शरीराला ऑक्सिजन मिळण्यास खूप मदत होते.

Cotton Clothes | Saam Tv

सुती वस्त्र तयार करण्यासाठी कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही, नैसर्गिकरित्या कापसापासून सुती वस्त्र तयार केले जाते.

Cotton Clothes | Saam Tv

सुती कापड हे क्षार विरोधी मानले जाते उन्हाळ्यामध्ये येणारा घाम आणि त्यातून होणारी चिडचिड ही रोखली जाते.


Cotton Clothes | Saam Tv

NEXT: मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर कासव का असतो? माहितीये का

Tortoise in Temple | Saam Tv
येथे क्लिक करा...