Surabhi Jayashree Jagdish
लोक साधारणपणे लांब प्रवास करण्यासाठी लोकं फ्लाइटचा पर्याय निवडतात.
विमानाने प्रवास करणं केवळ रोमांचकच नाही तर काही प्रमाणात धोकादायकही आहे.
विमानाने प्रवास करण्याचे अनेक नियम आहेत ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे.
फळांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फ्लाइटमध्ये नारळ नेण्यासही मनाई आहे.
फ्लाइटमध्ये बाहेरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या नेण्यास पूर्णपणे मनाई आहे.
फ्लाइटमध्ये बाहेरून पाणी का नेलं जाऊ शकत नाही, याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सुरक्षेच्या कारणास्तव, फ्लाइटमध्ये बाहेरच्या बाटल्यांना परवानगी नाही. पाण्याऐवजी बाटलीत केमिकल भरले तर स्कॅनिंग करता येत नाही.