Tyre Color: गाड्यांचे टायर काळे का असतात? 125 वर्षात असा बदलला रंग

Shivani Tichkule

टायरचा रंग काळा का?

तुम्ही कधी विचार केला आहे का टायरचा रंग नेहमी काळा का असतो?

Tyre Color | Saam Tv

टायर काळ्या रंगाचेच असतात

वाहन कोणत्याही रंगाचे, आकाराचे असो त्याचे टायर मात्र काळ्या रंगाचेच असतात.

Tyre Color | Saam Tv

टायर रंग काळा का असतो?

टायरचा आकार, कंपनी किंवा शैली भिन्न असू शकते, परंतु रंग नेहमी काळा असतो.

Tyre Color | Saam Tv

टायरचा रंग पांढरा

तब्बल 125 वर्षांपूर्वी टायरचा रंग पांढरा असायचा.

Tyre Color | Saam Tv

दुधाळ पांढरे रबर

याचे कारण टायर बनवण्यासाठी वापरले जाणारे रबर होते, जे दुधाळ पांढरे असते.

Tyre Color | Saam Tv

साहित्य वापरले जातात

सध्या टायर बनवण्यासाठी इतर साहित्य वापरले जातात त्यामुळे टायरचा रंग काळा असतो.

Tyre Color | Saam Tv

गुणवत्तेत फरक

दुधाळ पांढऱ्या रबरामध्ये कार्बन ब्लॅक जोडल्याने त्याच्या गुणवत्तेत फरक पडला.

Tyre Color | Saam Tv

दीर्घायुष्य आणि मजबुती सुधारते

कार्बन ब्लॅक टायरचे दीर्घायुष्य आणि मजबुती सुधारते. मात्र कार्बन ब्लॅक रबरमध्ये जोडल्याने टायर पूर्णपणे काळा होतो.

Tyre Color | Saam Tv

1 लाख किमीपर्यंत टिकू शकतो

साध्या रबराचा टायर सुमारे 8,000 किमी टिकू शकतो. त्याउलट कार्बनयुक्त रबरचा टायर 1 लाख किमीपर्यंत टिकू शकतो.

Tyre Color | Saam Tv

Next : तुला सोनं घालायची काय गरज? तूच सोन्यासारखी दिसते...

येथे क्लिक करा