Urfi Javed: का संतापली उर्फी जावेद?

साम टिव्ही ब्युरो

टिव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी उर्फी जावेद सर्वांनाच माहित आहे.

Urfi javed | Instagram/@Urf7i

सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर उर्फी जावेद सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

मागील काही दिवंसापासून उर्फी तिच्या फॅशनस्टाईलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Urfi javed | Instagram/@Urf7i

फॅशन निस्टा उर्फी कायमच तिच्या स्टायलिश लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवते.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

अतरंगी कपड्यामुळे प्रकाशझोतात आलेली उर्फी आता चांगलीच संतापली आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

माझ्याकडे लक्ष देण्याेक्षा ज्यां महिलांना गरज त्याच्या हाकेला धावून जा त्यांना मदत करा असे उर्फीने ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

यापूर्वी ही तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. यामुळेच उर्फी म्हणतेय मला काही फरक पडत नाही.

Urfi Javed | Instagram/@Urf7i
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा....