Surabhi Jayashree Jagdish
तुम्ही अनेकदा भारतीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास केला असेल. रेल्वे ट्रॅकपासून ते प्लॅटफॉर्मपर्यंत अनेक अनोख्या गोष्टीही तुम्हाला पाहायला मिळतील.
रेल्वेत सर्व काही विशिष्ट कारणासाठी असतं मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात.
ट्रेनमध्ये खिडकीजवळ लावलेला H1 बोर्डही तुम्ही पाहिला असेल.
तुम्हाला माहित आहे का H1 बोर्ड ट्रेनच्या डब्यावर का लावला जातो?
हे बोर्ड प्रवाशांना सांगतो, की हा डबा एसी फर्स्ट क्लासचा आहे.
H1 कोच हा सर्वात आलिशान आणि महागडा कोच आहे, जो प्रीमियम मानला जातो.
तोच डब्बा एसी फर्स्ट क्लास असल्याचं लिखित डब्बा प्रवाशांना सांगतो. थर्ड एसीसाठी बी आणि चेअर कारसाठी सीसी वापरला जातो.