iPhone ची एवढी क्रेझ का?

Manasvi Choudhary

 iPhone

 iPhone इतर स्मार्टफोनच्या तुलनेत प्रचंड लोकप्रिय आहे.

iPhone | Google

क्रेझ

 iPhone ची बाजारात क्रेझ इतर स्मार्टफोन पेक्षा वेगळीच आहे.

iPhone | Google

iPhone सिरीज

iPhone चे अनेक फोन बाजारात उपलब्ध आहेत ज्यांना प्रचंड मागणी आहे

iPhone | Google

पहिला फोन

2007 मध्ये iPhone पहिला फोन लाँच झाला

iPhone | Google

वैशिष्ट्य

iPhone मध्ये फेशियल किंवा फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सारखी दमदार फीचर्स आहेत जे पर्सनल माहीती ठेवतात.

iPhone | Google

एडव्हांस फिचर्स

iPhone चा कॅमेरा पाहिल्यास इतर स्मार्टफोनच्या तुलनेत एडव्हांस आहे. Night Mode, Portrait Mode आणि Cinematic Mode सारखी फीचर्स आपोआप सुरू होतात.

iPhone | Google

आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम

iPhone मध्ये ऑपरेटिंग सिस्टिमनुसार आयओएस (ios) ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते

iPhone | Google

NEXT: Shravan Month: श्रावणात केस- दाढी का कापू नये, शास्त्र काय सांगते?

Shravan Month | Canva