Snakes As Pets : शेतकऱ्याचा मित्र असणारा साप का पाळू नये ?

कोमल दामुद्रे

साप

तुम्ही कधी विचार केलाय का साप हे पाळीव प्राणी का नाहीत?

Snake | Yandex

पाळीव प्राणी

जेव्हा साप पाळण्याचा प्रश्न येतो तेव्हा तज्ज्ञ सांगतात की साप पाळीव नसतात.

Snake | Yandex

मित्र

शेतकऱ्याचा मित्र असणारा साप का पाळू नये असे का म्हटले जाते ?

Snake | Yandex

प्रजाती

यामागे कारणही तसंच आहे. विशेष म्हणजे जगात सापांच्या 2500 हून अधिक प्रजाती आढळतात

Snake | Yandex

विषारी

त्यापैकी 20 टक्के साप अत्यंत विषारी असतात.

Snake | Yandex

भारतात

भारतात 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी 50 प्रजाती तुम्हाला मारू शकतात.

Snake | Yandex

सर्पदंश

जगात सर्पदंशाने सर्वाधिक मृत्यू भारतात झाल्याचे अनेक आकडेवारीवरून दिसून येते.

Snake | Yandex

प्रशिक्षण

कोणत्याही प्राण्याला पाळीव प्राणी बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

Sanke | Yandex

काम

परंतु सापाला कोणतेही प्रशिक्षण देणे हे खूप अवघड काम आहे आणि सापाला पाळीव प्राणी बनण्याचे प्रशिक्षणही देता येत नाही

Snake | Yandex

शिकत नाही

तज्ज्ञ म्हणतात की साप काहीही शिकू शकत नाही

Snake | Yandex

Next : सुंदरा असावी कशी, एकदम सई जशी