Surabhi Jayashree Jagdish
काही लोक दारू पिण्यापूर्वी जमिनीवर २ थेंब टाकताना तुम्ही पाहिलं असेल.
पण तुम्हाला माहितीये का? असं करणं ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते.
इन्स्टाग्रामवर ॲस्ट्रोवाला मनदीप चौहान यांनी सांगितलं की, लाल किताबात दारूचे काही उपाय आहेत. शिवाय त्याबाबत काही माहितीही देण्यात आली आहे.
दारू प्यायल्याने होणारी बर्बादी रोखण्यासाठी काही उपाय आहेत. विशेषत: ज्यांचा शनि 11व्या घरात आहे.
अशा लोकांनी जमिनीवर दारू टाकल्यास त्यांचं जीवन सुसह्य होईल आणि शनीच्या वाईट प्रभावापासूनही त्यांचे संरक्षण होईल.
ज्या लोकांच्या सातव्या घरात केतू आहे त्यांनी कधीही जमिनीवर दारू टाकू नये.
अन्यथा नुकसान जास्त होईल. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी त्याचा एक थेंब जमिनीवर टाकावा की नाही हे पाहावं
या ठिकाणी देण्यात आलेली माहिती ज्योतिष्य शास्त्राच्या आधारावर आहे