Eating Curd At Night: उन्हाळ्यात रात्री दही खावा की नाही?

Manasvi Choudhary

दही

उन्हाळ्यात दह्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. मात्र बदलत्या ऋतूप्रमाणे खाण्या- पिण्याच्या देखील काही सवय बदलणे महत्वाचे आहे.

Curd

थंड गुणधर्म

दही खाल्ल्याने शरीर थंड राहते. मात्र रात्रीच्या वेळी दही खावे की नाही हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Curd

शरीरासाठी फायदेशीर

दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखी मुख्य घटके असल्याने दही आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो.

Curd

रात्री दही खावे की नाही?

मात्र रात्रीच्या वेळी दही सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात. रात्री दही खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटीची समस्या वाढू शकते यामुळे पोटफुगी देखील होते.

Curd | yandex

पचनाचा त्रास असेल टाळावे

ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे त्यांनी रात्री दही खाणे टाळावे रात्री दही खाल्ल्याने पचन नीट होत नाही.

Curd | yandex

सर्दी- खोकला असेल तर टाळावे

दही थंड असते. रात्री दही खाल्ल्याने सर्दी- खोकल्याचा देखील त्रास होण्याची शक्यता असते.

‌Curd | yandex

चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात

रात्री दही खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूमे येण्याची समस्या होऊ शकते.

Curd | yandex

सांधेदुखीचा होतो त्रास

ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी रात्री दही खाणे टाळावे.

Curd

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

येथे क्लिक करा...