अंगणात तुळस का असावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळशी वृंदावन

सहसा गावाकडे आपल्याला आजही अंगणात मोठं तुळशी वृंदावन बघायला मिळतं.

Tulsi Plant | Saam Tv

शहरातील तुळस

शहरात फ्लॅट सिस्टीम मुळे अनेकांच्या घरात तुळस असते

Tulsi Plant | Saam Tv

तुळशीचे रोप

अनेक लोकं आपल्या घरातच कुंडीत तुळशीचं रोप लावतात.

Tulsi Plant | Saam Tv

तुळस

भारतीय संस्कृती, परंपरेमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. 

Tulsi Plant | Saam Tv

आरोग्यासाठी गुणकारी

तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

Tulsi Plant | Saam Tv

तुळसीचे फायदे

तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तसेच घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं.

Tulsi Plant | Saam Tv

तुळस अंगणात लावायची परंपरा

खूप आधी तुळशीचं रोपटं अंगणाच्या मधोमध लावण्याची परंपरा होती. 

Tulsi Plant | Saam Tv

दिशा

तुळशीचं रोपटं उत्तर दिशेलाच लावलेलं कधीही चांगले असते.

Tulsi Plant | Saam Tv

NEXT: Pre- Wedding फोटोशूट म्हणजे काय?

Pre- Wedding Photoshoot
येथे क्लिक करा...