Sakshi Sunil Jadhav
आपण एखाद्याला वाढदिवसानिमित्त काही गिफ्ट्स देत असतो.
तुम्हीला जर गिफ्ट देऊन स्वत:चा फायदा मिळवायचा असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी आहे.
तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मोरपंख भेट देत असाल तर आपसुक तुमच्यातली सकारात्मकता वाढते.
तुम्हाला आर्थिक कामात सहज मदत मिळते. घरात सुख-समृद्धी मिळते.
मोरपंख एखाद्याला दिल्याने तुमचा वास्तुदोष दूर होतो. तसेत तुमचे नशीब चमकायला सुरुवात होते.
तुम्हाला जर कोणी मोरपंख दिले ते तुम्ही पाकीटात किंवा तिजोरीत ठेवत असाल तर तुमचा पैसा वाढायला सुरुवात होते.
मोरपंख भेट दिल्याने एखाद्या व्यक्तीला नशीब, संपत्ती आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा मिळतात.
तुम्हीला जर एखाद्या ठिकाणी शत्रू त्रास देत असतील तर मोरपंखसोबत ठेवावे.