Girls style: मुली कोणासाठी नटतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्याची राणी

मुली कोणासाठी नटतात? हा प्रश्न साऱ्यांनाच होत असतो.

Girls style | Saam Tv

प्रभावित

अनेकदा बोलले जाते की, मुली या मुलांना प्रभावित करण्यासाठी सजतात.

Girls style | Saam Tv

स्वताचा आनंद

मात्र मुली या स्वत: साठी नटतात.

Girls style | Saam Tv

सौंदर्य

आजकाल प्रत्येक मुलीला वाटतं मी छानच दिसावे

Girls style | Saam Tv

साज

यासाठी मुली स्वत:च सजतात, नटतात.

Girls style | Saam Tv

आनंदी

अनेकदा मुलींना सजल्यावर, नटल्यावर आनंदी वाटते

Girls style | Saam Tv

सौंदर्य

नेहमीच्या धकाधकीच्या वातावरणातून जरासे वेगळे म्हणून मुली या सजतात आणि मिरवतात.

Girls style | Saam Tv

फोटो आणि व्हीडिओ

तर काही मुली ह्या नटतात आणि फोटो व्हिडीओ देखील काढतात.

Girls style | Saam Tv

NEXT: Women Tips|स्त्रिया हळव्या का असतात?

Women Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...