ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल मासांहरी खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
यामध्ये चिकन , मटण आणि मासे आवडणारे लोक काही कमी नाहीत.
विशेषतः मटण हे अनेक लोकांना आवडते. मात्र मटण खाण्याची पण वेळ असते ती कोणती ते पाहूया
मासांहरी पदार्थ खाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
मटण हे पचायला जड असते. ते पचायला किमान ७२ तास लागतात. म्हणूनच मटण रात्री न खाता दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच मटण खाल्यानंतर त्यानंतर लगेचच काहीच खाऊ नये विषबाधा होते.