ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नात्यात छोटे- मोठे वाद हे होत असतात.
अनेकदा हा वाद विकोपाला जातो आणि एकाला त्यातून माघार घ्यावी लागते.
पुरूष त्यांची चूक असली तरी माफी मागत नाही ते हेच मानतात की, त्यांनी जर माफी माघितली तर ते पार्टनरपेक्षा छोटे होतील. त्यांचा अहंकार दुखावतो.
काहीवेळेस पुरुष सॉरी बोलण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने माफी मागतात. जसे की पार्टनरच्या आवडीचे काही गिफ्ट देऊन त्यांना खूश करतात.