Women in saree : पुरुषांना स्त्रिया साडीमध्ये अधिक आकर्षित का दिसतात ?

कोमल दामुद्रे

साडीमध्ये स्त्रिचं सौंदर्य खुलून दिसतं.

Red Saree | Social media

साडीमध्ये पुरुषांना स्त्री अधिक परिपक्क्व वाटते.

Beauty of women | Social Media

साडीमध्ये पुरुष आपल्या आईचे रुप बघतात.

Saree lover | Social Media

साडी ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे पुरुषांना त्या अधिक पसंत पडतात.

Indian Attire | Social Media

पुरुषांना स्त्रिया साडीमध्ये अधिक आत्मविश्वासू वाटतात.

Women | Social media
येथे क्लिक करा