Green Bangles: श्रावणात महिलांनी हिरव्याच बांगड्या का घालाव्यात? वाचा रहस्य

Ruchika Jadhav

हिरव्या बांगड्या

लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात अनेक महिला हिरव्या बांगड्या घालतात.

Green Bangles In Shravan | Saam TV

श्रावणात

श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते.

Green Bangles In Shravan | Saam TV

निसर्गरम्य

पावसामुळे वातावरण निसर्गरम्य होतं. त्यामुळे महिला हिरावा चूडा घालतात.

Green Bangles In Shravan | Saam TV

हिरव्या रंगाचे अलंकार

हिरवा रंग निसर्गाचा मानला जातो त्यामुळे विवाहित महिला हिरव्या रंगाचे अलंकार घालतात.

Green Bangles In Shravan | Saam TV

हिरवा रंग

हिरवा रंग सर्वच महिलांना शोभून दिसतो.

Green Bangles In Shravan | Saam TV

भगवान शिव

भगवान शिव आणि निसर्गाचं अनोखं नातं आहे.

Green Bangles In Shravan | Saam TV

हिमालयात

भगवान शिव हिमालयात राहतात. निसर्गाशी त्यांचा अतूट संबंध आहे.

Green Bangles In Shravan | Saam TV

हिरवे बेलपत्र

त्यांच्या पूजेसाठी देखील हिरवे बेलपत्र वापरले जाते. त्यामुळे महिलांंनी निसर्गासाठी श्रावणात हिरव्या बांगड्या घालाव्यात.

Green Bangles In Shravan | Saam TV

Manasi Naik: मानसीचा नादखुळा लूक पाहिलात का?

Manasi Naik | Saam TV
येथे क्लिक करा.