Manasvi Choudhary
लग्न झाल्यानंतर विवाहित स्त्रिया हिरव्या बांगड्या भरतात.
कोणताही धार्मिक सण उत्सव असला की स्त्रिया हातभर हिरव्या चुडा भरतात.
हिंदू धर्मात सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे.
विविध संस्कृती परंपरेनुसार वेगवेगळ्या बांगड्यांचे रंग महत्व दर्शवतात लाल रंग ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळ्या बांगड्या आनंदासाठी हिरव्या रंगाला नवनिर्मितीचे समृध्दीचे प्रतीक मानले जाते.
हिरव्या बांगड्या शुभ आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते
हिरव्या बांगड्या घातल्याने घरात सुख, शांती आणि स्मृती राहते.
बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो.