Hindu Marriage Rituals: लग्नात मुलीचे 'कन्यादान' का केले जाते? काय आहे महत्व?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कन्यादान

हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला विशेष महत्व आहे.

Hindu Marriage Rituals | canva

महत्व

हिंदू धर्मातील विवाहसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. हिंदू लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचा चरण आहे.

Hindu Marriage Rituals | canva

क्षण

पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत अर्थात प्रचंड भावनिक होतो.

Hindu Marriage Rituals | canva

नातं

वडील - मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा कन्यादान विधी.

Hindu Marriage Rituals | canva

महत्व

यामध्ये कन्यादान म्हणजे मुलगी दान केले जात नाही, तर अग्निला साक्षी ठेऊन आपल्या मुलीचे गोत्र दान करण्यात येते

Hindu Marriage Rituals | canva

अर्थ

मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते.

Hindu Marriage Rituals | canva

NEXT: Wedding Tips|लग्न जुळवताना मुला-मुलीचे पत्रिकेतील किती गुण जुळलेले पाहिजेत?

Wedding Tips | Saamtv
येथे क्लिक करा...