बाहेरगावच्या ट्रेनवर M1 बोर्ड असा बोर्ड का असतो? काय आहे याचा नेमका अर्थ?

Surabhi Jagdish

ट्रेन

भारतात जवळपास सर्वचजण ट्रेनचा प्रवास करतात. बाहेर गावी जायचं असल्यास ट्रेन हा उत्तम पर्याय मानला जातो.

नवीन गोष्टी

प्रवास करताना अनेक गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. यावेळी आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्यांचं कारण आपल्याला माहीत नसतं.

M1 बोर्ड

अशीच एक गोष्ट म्हणजे ट्रेनच्या डब्यावर लिहिलेला M1 बोर्ड. ट्रेनच्या डब्यावर M1 लिहिलेला बोर्ड का असतो हे तुम्हाला माहीत आहे का?

बोर्ड लावण्याचं कारण

जर तुम्हाला हा बोर्ड लावण्याचं कारण माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

थर्ड एसी इकॉनॉमी

M कोड थर्ड एसी इकॉनॉमी दर्शवतो. ज्यामध्ये 3rd AC सारख्या सुविधा असतात.

कम्फर्ट आणि भाडं

एम M कोचचं कम्फर्ट आणि भाडं थर्ड एसी कोचपेक्षा कमी आहे.

थर्ड एसी इकॉनॉमी

जर तिकिटावर M1 लिहिले असेल तर तुम्हाला थर्ड एसी इकॉनॉमीमधील जागेत बसायचं आहे.