Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानच ध्वजारोहन का करतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी देशाचे पंतप्रधान हे झेंडा फडकावतात.

Independence Day | Social Media

देशाचे प्रमुख

आपला देश १५ ऑगस्ट१९४७ रोजी स्वतंत्र झाला त्यावेळी देशाचे प्रमुख हे पंतप्रधान होते.

Independence Day | Social Media

पहिले पंतप्रधान

त्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्यावरून ध्वजारोहन केले होते.

Independence Day | Social Media

यंदाचे वर्ष

देशात ७६ व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू आहे. १५ ऑगस्टला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतील.

Independence Day | Social Media

लाल किल्ल्यावर...

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण होते आणि येथून पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

Independence Day | Social Media

प्रजासत्ताकदिनी

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती झेंडा फडकवतात. कारण राष्ट्रपती हे देशाचे संविधानिक प्रमुख आहेत.

Republic Day | Social Media

NEXT: Independence Day 2023 Wishes | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना पाठवा असा मॅसेज

Instagram @natural_photography123_
येथे क्लिक करा...