टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कधीच का बदलला जात नाही? कारण तुम्हाला करेल आश्चर्यचकित

Surabhi Jayashree Jagdish

आशिया कप

सध्या आशिया कप सुरु आहे आणि टीम इंडिया या स्पर्धेत चांगली कामगिरी करतेय.

टीम इंडिया

वनडे आणि टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नेहमी निळी जर्सी घालून मैदानात उतरते.

जर्सीचा लूक

काही काळाने टीम इंडियाच्या जर्सीचा लूक बदलला जातो.

जर्सीचा रंग

मात्र तुम्ही कधी पाहिलंय का की, टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कधीच बदलत नाही. याचं कारण तुम्हाला माहितीये का?

जर्सी निळी का असते?

भारताच्या ध्वजामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग आहेत, पण मध्यभागी अशोकचक्र गडद निळ्या रंगात आहे. त्या निळ्या रंगाचेच प्रतीक म्हणून भारतीय संघाची जर्सी निळ्या रंगाची ठरवली गेली.

ICC च्या नियमानुसार रंग निवड

प्रत्येक देशाला क्रिकेटमध्ये आपला वेगळा रंग देण्यात आलेला आहे. भारतासाठी अधिकृत रंग निळा (Blue) ठरवण्यात आला.

“Men in Blue” ही ओळख

चाहत्यांनी आणि माध्यमांनी भारतीय संघाला "Men in Blue" अशी ओळख दिली.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा